Skip to content
लक्ष्मीकांत वेंकटेश्वरमहाराज रामदासी
मुखपृष्ठ
आमच्या विषयी
लेख
देणगी
संपर्क
संपर्क
संपर्क
लक्ष्मीकांत वेंकटेश्वरमहाराज रामदासी
मुखपृष्ठ
आमच्या विषयी
लेख
देणगी
संपर्क
रामदास्या आणि हे वाया जाईल।
ऐसे न घडेल कदाकाळी ।।
कदाकाळी राम दासा उपेक्षिना ।
रामउपासना ऐसी आहे ।।
ऐसी आहे सार राघवाची भक्ती ।
विभक्तीची भक्ती तेथे नाही ।।
तेथे नाही काही वाउगे माईक ।
राम उपासक रामदास ।।
Scroll to Top