माझ्या बद्दल

ठळक परिचय

माझे कार्य असे चालू आहे.

प्राथमिक शालेय शिक्षण गावी झाले. चौथी पर्यंत शिक्षण तेलगू भाषेत घेतलो. त्या नंतर उपनयन झाले.

इ. स. 1999 ते 2025 पर्यंत माणिकनगर {कर्नाटक} येथे ऋग्वेद,प्राथमिक संस्कृत शिक्षण घेतलो.
इ. स. 2005 ला श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्याकडे पंढरपूर येथे वेदान्त,संस्कृत,संत वाङमयाचे शिक्षण घेतलो.
इ. स. 2012 श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या आशीर्वादाने,मार्गदर्शनाने वेदमता गायत्री पुरश्चरण पूर्ण.
इ. स. 2009 साली पंढरपूर येथे स्वशाखा शुक्ल यजुर्वेद संहिता अध्ययन वे. मू. श्रीशंकर गुरुजी धर्माबाद यांच्याकडे प्रारंभ.
कोरोना काळात ऑनलाइन द्वारा पूर्ण केलो.
सद्गुरु श्रीचंद्रशेखर महारज देगलूरकर मार्गदर्शनात कार्य करतो.
श्रीसद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा मंडळ या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतो.
गोसेवा, अन्नदान, गुरुकुल शिक्षण, धार्मिक कार्यक्रम, सत्संग, वृक्षारोपण तसेच गरजूंना मदत अशा अनेक कार्यांद्वारे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो.
या सेवाकार्यात अनेक भक्त, सेवेकरी व दानशूर व्यक्ती सहभागी होत आहेत.
समाजासाठी केलेली ही सेवा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top